बाळाच्या भाषा विकासाचे टप्पेजन्म- रडणे
जन्म- ६ आठवडे- गळ्यातून स्वरध्वनी काढणे
जन्मानंतर सहा महिने- तोंडातून आवाज काढणे व व्यंजननिर्मिती
जन्मानंतर ८ महिने- ध्वनीच्या लकबी ओळखणे, नक्कल करणे
.जन्मानंतर एक वर्ष – दा दा, मा मा असे एकाक्षरी शद्ब उच्चारता येणे
जन्मानंतर १८ महिने- एकापेक्षा अधिक अक्षरी शब्द उच्चारता येणे , शब्दसंग्रह साधारणपणे- २०-५० शब्द
जन्मानंतर दोन वर्ष + ३ महिने- क्रियापद वापरून तीन शब्दांचे वाक्य बनवणे.
जन्मानंतर ३० महिने- शब्दसंग्रह साधारणपणे ३०० शब्द
जन्मानंतर तीन वर्षे- प्रश्न विचारणे, नकारार्थी वाक्ये, बालगीते
मुलाच्या वाणीचा व्याकरणविकासही टप्प्याने होतो.
बाळाचा वरील प्रमाणे भाषा विकास होत नसेल तर Audiologist And Speech Therapist Doctor ला भेटा